नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत,  काँग्रेस पक्षानं उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्लिनिकनं पुण्यामध्ये आतापर्यंत १७ हजार जणांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार पुरवले  आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी आज जारी केलेल्या पक्षाच्या निवेदनात ही माहिती दिली.