पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभिवादन केले.

यावेळी  उपजिल्हाधिकारी  अजय पवार, तहसीलदार प्रशांत औटे, सुनिता निर्लेकर, नायब तहसीलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.