Home ताज्या घडामोडी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ ताज्या घडामोडीमहाराष्ट्र मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ By Ekach Dheya - December 23, 2020 214 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ४६ हजार ४४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३५ अंकांची वाढ झाली आणि तो १३ हजार ६०१ अंकांवर बंद झाला. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा