Home ताज्या घडामोडी मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात आज दिवसअखेर ८८३ अंकांची घसरण ताज्या घडामोडीमहाराष्ट्र मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात आज दिवसअखेर ८८३ अंकांची घसरण By Ekach Dheya - April 19, 2021 201 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात आज दिवसअखेर ८८३ अंकांची घसरण झाली आणि तो ४७ हजार ९४९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५८ अंकांची घसरण नोंदवत १४ हजार ३५९ अंकांवर बंद झाला. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा