मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे