लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे परिश्रम, उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. सर्व विजेते उमेदवारांचे अभिनंदन. आता आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मुंबई शहराचा विकास घडवायचाय.