Home ताज्या घडामोडी मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल ताज्या घडामोडीमहाराष्ट्र मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल By Ekach Dheya - October 27, 2021 497 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ३७ लाख २३ हजारांहून अधिक नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासन, पालिका, क्लिनअप मार्शल तसंच पोलीसांनी ही कारवाई केली. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात