Home ताज्या घडामोडी येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ताज्या घडामोडीमहाराष्ट्र येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता By Ekach Dheya - April 20, 2022 238 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा पाऊस आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात