पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली.