मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
- पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
- मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
- मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
- ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
- रायगड – कुमारी आदिती सुनिल तटकरे
- रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
- सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
- पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
- नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
- धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
- नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
- जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
- अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
- सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
- सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
- जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
- परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
- बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
- नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
- उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
- लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
- अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
- अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
- बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
- यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
- नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
- भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
- चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
- गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे