Home Blog Page 129

शिवसेना भवनासह शिवसेनेची सर्व मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचे मुख्यालय शिवसेना भवनासह इतर सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...

अग्निपथ योजना वैध ठरवणाऱ्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची अग्निपथ योजना वैध ठरवणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. अग्निपथ योजनेच्या...

मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार...

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात...

कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी, एका ट्विटमधून केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद...

अदानी उद्योग समूह प्रकरणाच्या चौकशीबाबत शरद पवार यांची इतर विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योग समूहाला काही अज्ञात शक्तींकडून लक्ष्य बनवलं जात असून या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचा आपला आग्रह नाही...

मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु...

डिजीलॉकर सह खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे एकत्रीकरण केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडाप्राधिकरणानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रं, डिजीलॉकरच्या माध्यमातून एकीकृत केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.  केंद्रीय युवा...

आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही...

किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर इथं...