राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील...
दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकार काम करत राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री...
घरगुती गॅसच्या दरांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीच्या निकषांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी, केंद्रीय...
किसान क्रेडिट कार्ड आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन सुकर करत आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान क्रेडिट कार्ड आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन सुकर करत आहे आणि त्याचे प्रमुख उद्दिष्टही तेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र एड्स समन्वय मंडळात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र HIV अर्थात एड्स कार्यक्रम समन्वय मंडळात भारताची एक सदस्य...
ई-नामद्वारे राज्यात इंटरस्टेट व इंटरमंडी ई-ट्रेडची सुरुवात
पुणे : केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील बाजार समित्यांशी राज्यातील ११८ बाजार समित्या जोडल्या असून राज्यात इंटरस्टेट व इंटरमंडी ई-ट्रेडची सुरुवात करण्यात आली आहे.
ई-नाम...
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल...
केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीची याचिका सर्वोच्च न्य़ायालयाद्वारे अमान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर...
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत मॅनहटन इथल्या फौजदारी न्यायालयात सुनावणी सुरू असून मंगळवारी ४ एप्रिलला त्यांनी...









