Home Blog Page 138

अमेरिकेतील भारतीय दुतावासावर खलिस्तानी उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं, खलिस्तानवादी उग्रवाद्यांनी भारतीय वकिलातीवर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी सरकारने निंदा केली आहे. आपल्या हद्दीत असलेल्या राजनैतिक अधिकार्यांच्या सुरक्षेची...

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आवश्यक उपचारांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री...

मुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची पडताळणी करून या योजनेत मनोविकाराच्या अन्य आजारांसहित आवश्यक असणाऱ्या अन्य आजारांचा समावेश केला...

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत...

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे...

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या...

मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन धोरण घोटाळा प्रकरणी, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं १४ दिवस, म्हणजेच येत्या ३ एप्रिल पर्यंत...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची अंबादास दानवे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते...

मुख्यमंत्र्यांनी दिली चवदार तळाला भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चवदार तळे...

सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लोकशाहीबाबत राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान आणि अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी या दोन मुद्द्यांवरुन आज सलग सहाव्या दिवशी संसदेच्या...

राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष...

शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं...