महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज...
राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला...
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज...
ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी...
‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन आज कोल्हापूर इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा...
शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता...
आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक महानगरपालिकेत अपंगांसाठीच्या निधीचं...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर...
सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून राज्याचं चौथं महिला धोरण आणण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस...









