परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या...
मंत्रालयात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार – हेमंत पाटील
पीडब्ल्यूडी विभाग केंद्रस्थानी ; उच्च न्यायालयात दाद मागणार
मुंबई : गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयातील विविध विकास कामांमध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत...
ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द...
राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक...
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु...
देशात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर मध्ये जागतिक गुंतवणूकदारांच्या चर्चासत्राच्या उद्घघाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना...
भोगी- मकर संक्रांतीला “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्याचं कृषी विभागाचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगानं कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात...
जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात...
ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन
पुणे : जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी...
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला....









