अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री...
भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार...
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : जगातल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं...
सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार...
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई...
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत राज्य विधीमंडळात येत्या २६ डिसेंबरला ठराव मांडण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नागपूरमधे विधानभवन परिसरात वार्ताहरांना...
आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी...
संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार...









