‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर ‘सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे रविवारी आयोजन
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी : 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून...
महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या कराव्यात – राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक...
देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं...
६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाशी...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन वाहिली श्रद्धांजली
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.
अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात...
राज्यपालांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून, पक्षीय राजकारण...
सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान निषेधार्ह असून केंद्रानं हस्तक्षेप करुन त्यांना आवरावं अशी अजित पवार...
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्यं करणं निषेधार्ह असून हे महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया...
दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बेस्टसाठी इलेक्ट्रीकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत चर्चा
मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे...
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या असल्याची शरद पवार यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल ही एक संस्था असून त्याच्या काही मर्यादा आणि बंधन असतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते आज सातारा इथं वार्ताहरांशी...









