Home Blog Page 207

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई...

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या...

मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानचा माहितीपट प्रदर्शित

पिंपरी : ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगण शाळेत शनिवारी विद्यादान योजनेच्या एका लाभार्थी विद्यार्थिनीला कल्यानी कुलकर्णी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यादरम्यान संस्थेच्या...

नचेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालची क्रिकेट निवड समिती बरखास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे. नवीन समितीच्या सदस्यपदासाठी  बीसीसीआयनं ...

फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा...

सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे – डॉ.भारती पवार

मुंबई (वृत्तसंस्था) :  गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब...

दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांचा...

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी...

विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची नवीन कार्यसंस्कृती देशात रुजत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले विकास प्रकल्प अत्यंत जलदगतीनं पूर्ण होत असून ते रखडत नाहीत, विकास प्रकल्पांची पायाभरणी करून ते निर्धारित मुदतीत पूर्ण केले...