Home Blog Page 212

राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना...

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यातल्या कपरेन भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक विदेशी दहशतवादी मारला गेला आहे. पोलिसांनी...

१० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधार कार्ड अद्ययावत करणं गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आधार कार्ड काढल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा...

केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ...

पंतप्रधान उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते २५...

दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा ओडिशा राज्यातला हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी...

सांगलीच्या पेठ नाका ते सांगली महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६११ कोटी रुपये मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सांगली या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  ६११  कोटी रुपये मंजूर...

महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी...