एसआरएच्या सदनिकांप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची सव्वा तास चौकशी
मुंबई (वृत्तसंस्था) : वरळी इथल्या एसआरएच्या सदनिकांप्रकरणी आपण कुणाच्याही आरोपांना उत्तर देणार नसून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची लवकरच भेट घेणार...
आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख...
महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली....
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय सामाजिक...
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते,...
शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत...
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि औरंगाबाद दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर केवळ आठ तासात गाठणं शक्य होईल असं केंद्रीय रस्ते...
उपमुख्यमंत्री आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे- आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री...
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी...
जलसंवर्धन क्षेत्रातल्या २० वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धन क्षेत्रात गेली २० वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित...









