पहिल्या टप्प्यात १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी दिली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे...
इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार
सनियंत्रण करण्यासाठी समिती
मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन
पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून...
केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त – प्रशांत ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत आयोजित 'भारत सरकार : 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' या विषयावरील...
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी...
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या...
शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असं मेधा पाटकर यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यवस्थेमुळे शेतकरी,शेतमजूर,आणि कामगार नागवला जात आहे,त्याकडे लक्ष दिलं जात नाही,असं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.त्या सोलापूरमधे वार्ताहर...
भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा...
भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत भारत-भूतान संबंधांबद्दल खूप...
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी...