Home Blog Page 255

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री

पुणे :  रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील भिवडी...

रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं...

भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था...

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृतींवरील कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई कार्यालयामार्फत दरवर्षी राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामधील कलाकृती कलाकारांनी पुढील आठ दिवसात घेऊन जाण्याचे आवाहन...

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात...

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री...

सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या...

भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ‘मैत्री सुपर-औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संघाचं आज संयुक्तरित्या उद्घाटन केलं. या प्रकल्पाच्या...

देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं...

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी...