एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले...
भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहन (बिगर मालवाहू वाहने) नियम, 2022 विषयक अधिसूचना जारी
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 02.09.2022 रोजी GSR 680(E) अधिसूचनेद्वारे भारतात येणाऱ्या खाजगी मोटार वाहनांसाठी (नॉन ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स व्हिजिटिंग इंडिया)...
काँग्रेस मधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांची नवीन पक्ष स्थापनेची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या पक्षाचा पहिला...
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी असंवेदनशील सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
बीड...
अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती...
पुण्यातल्या ग्रामीण भागातला लम्पी त्वचा रोगाचा वाढता प्रसार पाहता गुरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली...
विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...
सरकारी शाळांमधल्या शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामं कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री...
मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने मंचर येथील महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे तसेच चाकण येथील...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले.
यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या...









