Home Blog Page 267

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत...

स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केलं पालकत्व ॲपचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं. बालकांसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे...

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची...

दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, त्यांना कधी ना कधी...

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक...

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व...

मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय...

जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत...

स्वराज्य महोत्सवाअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांनी  विधानभवन परिसरात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे...