Home Blog Page 280

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन...

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या...

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायलयानं फेरविचार करावा, अशी याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे.याबाबत मुख्यमंत्र्याशी...

हवेली तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय

पुणे : ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ...

लातूर इथ मेंदू मृत झालेल्या महिलेच्या अवयव दानामुळे तीन रुग्णांना जीवनदान

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय...

दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे – रामदास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...

लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षांसह १२ जणांचं आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लिबेरियन टायगर्स ऑफ ट्रायबल या अतिरेकी संघटनेच्या अध्यक्षासह १२ जणांनी काल इंफाळमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं....

सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे – मनसुख मांडवीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हेपेटायटिस दिन सरकार हेपेटायटीसमुक्त भारत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.ते आज नवी दिल्ली...

गडचिरोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा...