राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा...
चेन्नई इथं सुरु होणाऱ्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून ४४ वं बुद्धिबळ ऑलिंपियाड सुरू होत आहे. आज संध्याकाळी एका दिमाखदार सोहोळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या...
राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन
पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोक अदालतीमध्ये न्यायालयांमध्ये...
निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी...
पुणे : निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित...
नीरज चोप्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं उद्या २८ जुलैपासून या स्पर्धेला...
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिमस्तरावर करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी...
मनीलाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची आजही इडीमार्फत चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनीलाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आजही सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे. काल सहा तास त्यांची चौकशी झाली होती....
२०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि रशियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२४ सालानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडून स्वत:चं केंद्र उभारण्याचा रशियानं निर्णय घेतला आहे. मॉस्कोची अंतराळ...
भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे...
अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची...









