अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे....
हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तापमानातली वाढ ,समुद्र पातळीतली वृद्धी यासह हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त...
मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी...
दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत – मुंबई विभागीय मंडळ...
मुंबई: सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक...
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आजही त्यांनी अन्न-पाणी,...
प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा...
ललित पाटीलला सोनं विकणाऱ्या सराफाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील याला सोनं विकणाऱ्या सराफाला नाशिक पोलिसांनी आज अटक केली. रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजीत दुसानेला अटक...
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत...
देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल – केंद्रीय मंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच ही बियाणी जगभरातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचं काम बीज सहकारिता कृषी समिती करेल...
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते....