Home Blog Page 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिह्यात शिर्डी इथ दुपारी त्यांचं आगमन होईल.  त्यानंतर ते...

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही...

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई :- नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित...

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा आक्षेप

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित...

निवडणूक आयोगानं मागवल्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. यासाठी १० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका...

सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या नऊ मंत्र्यानी आठवड्यातून ५ दिवस जनता दरबार भरवून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.त्यानुसार दादा...

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचं आज दिल्लीत निधन झालं.ते ७७ वर्षांचे होते.दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. ही जनगणना कशी करावी...