Home Blog Page 51

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत असल्याचा शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे...

जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस...

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू...

भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे...

दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आज मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम भारतीय...

वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना वकिलांनी समजावून सांगितलं वाहतूक नियमांचं महत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर शहरातल्या हुतात्मा चौक इथं आज महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि पालघर विधी सेवा समिती तर्फे रोड ट्रॅफिक रुल्स या विषयावर...

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक,...

संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारत आणि ग्रीस यांच्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ग्रीस देशांत संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणं,२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीनं वाढवण्यावर...

मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं...

कांदा निर्यातशुल्‍क वाढीच्या मुद्द्यावरुन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतमालाच्‍या किंमती वाढल्‍या की सरकार लगेच बंधनं घालतं, कांद्याचे दर वाढून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू लागल्यावर केंद्र सरकारनं लगेच निर्यात शुल्‍क वाढीचा...