कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय...
भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात प्रकाशित...
राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा...
केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सदस्य गौरव...
पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान...
कोकणातील कृषीविषयक प्रश्न व योजनांवर आ. शेखर निकम यांनी मुद्दे उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात...
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज माफी, काजू पिकासंदर्भात केसरकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, काजूला हमीभाव, बंधारे,...
भारताच्या तंत्रज्ञानयुगात सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भूमिका फार मोठी असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील आपले प्रयत्न अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले आहेत : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : सेमीकॉन इंडिया 2022...
प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये...
पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीची मदत प्रतिकुटुंब ५ हजारवरुन १० हजार रुपये केल्याची...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणारी ५ हजार रुपयांची तातडीची मदत वाढवून ती प्रतिकुटुंब १० हजार रुपये केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...
देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं...