Home Blog Page 69

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी...

कर्ज परतफेडीसंदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलता आणि मानववादी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, कर्ज परतफेडी संदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. आज...

विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे...

ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागानं सुरु केलेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिली दोन दिवसांची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागानं आज सकाळपासून सुरू केलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसांची स्थगिती दिली. या...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड...

अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत...

जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य...

राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या. यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची मुंबईत महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य...

इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...

अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमादरम्यान झालेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेच्या संदर्भातली वस्तुस्थिती तपासण्याकरता स्थापन केलेल्या समितीला एक महिन्याची मुदतवाढ दिली...