Home Blog Page 73

ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार...

देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६...

भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं....

मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी राहुल गांधी यांच्या याचिकेवर २१ जुलै रोजी सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे....

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्याबाबतचा कायदेशीर भाग उपमुख्यमंत्री सभागृहासमोर मांडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची पद्धत नाही तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या...

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य...

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे – पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल...

विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली....

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध विषयक परिषदेला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थांची  तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरची प्रादेशिक परिषद  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली...