म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक...
अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या...
किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले...
५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन महिन्यात घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याचा निर्णय...
भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीजीएफटी अर्थात परकीय व्यापार महासंचालनालयानं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये...
कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज...
भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री...
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला...
आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार
मुंबई : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून...
मतभेद विसरून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार मधल्या पाटणा इथं आज १५ विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक नेत्यांची पहिली उच्चस्तरीय बैठक झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमधे भाजपाच्या...
पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आदिलाबाद - पंढरपूर आणि पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला...