Home पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार

पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूरला पश्चिम...

पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या -उपमुख्यमंत्री पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा,...

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था

पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना...

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका...

पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी...

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत विशेष...

पिंपरी : डॉ . डी. वाय पाटील  विद्यापीठ, पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथे दि. ६  जुलै (गुरुवार) २०२३ ते...

पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

निगडीतील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

निवडणुकीवर कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचेच वर्चस्व.. अध्यक्षपदी पांडुरंग कदम तर उपाध्यक्षपदी बबन काळे यांची निवड... पिंपरी : निगडी, ट्रान्सपोर्टनगरच्या ' अ ' दर्जा प्राप्त मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक...

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने “आरटीई” मार्दर्शनासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

पिंपरी : केंद्र सरकारने "शिक्षणाचा मूलभूत अधिकार" या कायद्याअंतर्गत प्राथमिक शाळेत आरक्षण गटातील व अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांसाठी सर्व प्राथमिक शाळेत जागा राखीव ठेवल्या आहेत. या जागांसाठी २०२३-२४...

पवनाथडी जत्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन दि. १६डिसेंबर २०२२ रोजी  सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील...