Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या...

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे

मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73...

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने...

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 चे वितरण

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2017-18 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडा आणि...

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत...

16 व्या जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शिखर परिषदेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली : भारतातील एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भांडवल, उद्योग उभारणी आणि ऊर्जा या वरील...

पुणेकरांना धोलेरा सर प्रकल्पात गुंतवणुकीची संधी

पुणे : गुजरातमधील अहमदाबाद या अत्यंत महत्त्वाच्या शहरालगत जगातील आकाराने सर्वांत मोठ्या नियोजित ग्रीन स्मार्ट सिटीचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आता...

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांचे  प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी नवल...

पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ आणि बेफिकीर कामाचा उत्तम नमुना

पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या...