Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी...

महाराष्ट्र राज्य हे देशाच्या स्टार्टअपची राजधानी ठरत आहे- मंगलप्रभात लोढा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्टार्टअप दिन आज साजरा होत आहे. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, आणि योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत असून,...

राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री  देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा-...

अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानच्या माजी संसद सदस्य मुर्सूल नाबिजादा यांची काल हत्या करण्यात आली. काबूलमधल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या शरीररक्षकासह त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. नाबिजादा...

कॅलिफोर्नियामध्ये रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत वादळग्रस्त कॅलिफोर्नियामध्ये काल रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानात भर पडली असून, पुरामध्ये अंदाजे...

“सबका प्रयास” या मंत्रामुळे कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील- केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम...

आगामी काळात अग्नीवर सशस्त्र दलात महत्वाची भूमिका बजावतील – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपर्क रहित युद्धाच्या नव्या आघाड्या आणि सायबर युद्धाचं आव्हान, या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत सैनिक भारतीय सशस्त्र दलासाठी महत्वाचे ठरणार असून,...

मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करियर म्हणूनही पहावं- चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे, त्यामुळे मुला मुलींनी खेळाकडे फक्त खेळ म्हणून  न पाहता करियर म्हणूनही पहावं,...

विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

मुंबई : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय...

भारतीय उत्पादने आणि परदेशी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत

पुणे : जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. या भेटीच्यावेळी...