Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाण्यात श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती,समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा...

महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी...

उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार – अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी स्वीकारला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा पदभार नवी दिल्ली : अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व...

खर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस

मुंबई : धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे....

दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : रंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वनाथ’ मोबाईल ॲपचे लोकार्पण

मुंबई - अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. अनाथापासून स्वनाथ करण्यासाठी संवेदनशील मनाच्या लोकांना जोडणे आवश्यक...

वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील...

बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश

पुणे : नीरा-देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या...

मुंबईत घातपाताचा कट?, शालिमार एक्स्प्रेसमधून जिलेटीनच्या कांड्या जप्त

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी...

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही – मे.सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली - आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल....