Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकातील अथक प्रयत्नांमुळे गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य असल्याचे लखनऊ येथील संजय...

जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील...

मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय...

प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते...

सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रेला प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाई देवीची यात्रा आजपासून सुरु झाली. आज पहाटे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्तेदेवीची...

भविष्यात ‘एटीपी ५००’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. टाटा...

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे...

दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्थेच्या आव्हानांना लवचिकतेनं सामोरं जाण्यासाठी दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत...

भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती

पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद...

पुणे जिल्ह्यात ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार ; मतदार संख्येत ७४ हजार ४७०...

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा...