Ekach Dheya
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी – अंबादास दानवेंची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर...
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य; १९ हजाराहूंन अधिक...
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान...
स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला : अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या...
महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महत्त्वाच्या खाणींच्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केला. देशाचा आर्थिक...
नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद...
विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री...
कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पारंपरिक उद्योगांबरोबरच आधुनिक उद्योग उभारण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम औद्योगिक...
भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर -उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूमी, आकाश, समुद्र आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये भारत राष्ट्रांच्या आघाडीवर आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारतीय...
राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक...
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाली. ही बैठक जे.जे....