Ekach Dheya
‘पी.एम.-किसान’ योजनेच्या लाभासाठी ‘ई-केवायसी’ करण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात १५ जानेवारीपर्यंत...
NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५...
भारतात कार्यरत देशांतर्गत आणि परदेशी बँकांसाठी लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक आणि भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांना लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी प्रकाशित केला. बदलतं आर्थिक...
स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा प्रधानमंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधानांनी काल केरळच्या थ्रिशूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या विशाल महिला...
राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री...
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनच्या हौती या अतिरेकी संघटनेनं लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केलं...
दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय...
दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात २२३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी दिली आहे....
रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही. CDSCO अर्थात केंद्रीय औषध दर्जा नियंत्रक...
डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी होईल, असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत...