जगातील पहिल्या मौद्रिक बायोमेट्रिक डेटा आधारित खलाशी ओळखपत्राची भारताकडून सुरुवात
नवी दिल्ली : खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय...
२०२४ पर्यंत कृषीक्षेत्रात डिझेलऐवजी संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रात होत असलेला डिझेलचा वापर २०२४ पर्यंत पूर्णपणे थांबवून त्याऐवजी नवीकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे....
महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, ‘लढा यूथ मूव्हमेंट’च्या वतीने बोंबाबोंब आंदोलन
निगडी : सेक्टर नंबर २२ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महानगरपालिका व निगडी पोलिस स्टेशन विरुद्ध, 'लढा यूथ मूव्हमेंट'च्या वतीने प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात...
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...
पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात : आमदार भरत गोगावले
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार
पिंपरी : राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी...
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार
नवी दिल्ली : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या...
संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा
पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...
दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट दिली. त्यांनी मौजपूर भागातल्या सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला. पोलीस आपलं काम चोख करत...
संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...
भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण...