भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण...

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान

स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबई : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई  : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक...

महाराष्ट्र-फिनलँड संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत आणि फिनलँड देशात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान आणि पर्यटन वृद्धीसाठी दोन्ही देशांमध्ये संवाद महत्त्वाचा दुवा आहे....

राज्यात कोविड-१९चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० पूर्णांक ४६ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल ६ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ४ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधितांची...

आयआयएमएसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ  उपाध्यक्ष राजेश...

प्रधानमंत्री करणार डिफेन्स एक्स्पो २०२० चे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊमध्ये येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या अकराव्या डिफेन्स एक्स्पो २०२० या संरक्षणविषयक प्रदर्शनासाठीची जय्यत तयारी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली...

स्थानिक भाषेतील शिक्षणाने ग्रामिण भागाचा विकास होईल : डॉ. पराग काळकर

‘बाराबलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची’ स्थापना करावी : प्रताप गुरव पिंपरी : शिक्षण फक्त नोकरीसाठी घेण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे. ग्रामिण भागात शैक्षणिक परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे शिक्षणाच्या व विकासाच्या प्रक्रिया शहरात...