राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली...

देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....

भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर...

आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 मार्च ते 18 मे या कालावधीत आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कामांचं नियोजन करण्यासाठी क्रीडा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक...

राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार –...

मुंबई : राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त लाभार्थ्यांना मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविडप्रतिबंधक लशीच्या १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की यातल्या १६ लाख ५९ हजार मात्रा...

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार मुंबई : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा...

दुग्ध व्यवसाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुग्ध व्यवसाय फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही तर जगभरातल्या कोट्यवधी लोकांना उपजीविकेचं साधन देतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाॅयडा इथं सांगितलं. आंतरराष्ट्रीय...

चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण...