उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा भारतानं केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियानं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा काल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत, भारतानं निषेध केला आहे. त्यामुळे प्रादेशिक क्षेत्राच्या शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव...
मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी...
NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा केंद्र सरकारचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यात शुल्का संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. त्यानंतर...
सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...
पुणे : सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले...
भाजपा सरकार देशाच्या विकास कार्याला प्रतिबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमात, राजस्थानातल्या १७...
पालकांनी मुलांना गोष्ट सांगण्याच्या पुण्यातील उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्यात उद्यापासून २४ डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत....