कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं...

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार नवी दिल्ली : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या...

आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 मार्च ते 18 मे या कालावधीत आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कामांचं नियोजन करण्यासाठी क्रीडा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक...

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

पुणे : पुणे कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेण्या-या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय सेवा आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी आयकर कायदा 1961 चे कलम 80 सी, 80 सीसीसी, 80...

चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण...

पालकांनी मुलांना गोष्ट सांगण्याच्या पुण्यातील उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्यात उद्यापासून २४ डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत....

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...