आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 मार्च ते 18 मे या कालावधीत आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कामांचं नियोजन करण्यासाठी क्रीडा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त लाभार्थ्यांना मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविडप्रतिबंधक लशीच्या १७८ कोटी ३१ लाखाहून जास्त मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की यातल्या १६ लाख ५९ हजार मात्रा...
राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार –...
मुंबई : राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार...
सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...
२०२४ पर्यंत कृषीक्षेत्रात डिझेलऐवजी संपूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्रात होत असलेला डिझेलचा वापर २०२४ पर्यंत पूर्णपणे थांबवून त्याऐवजी नवीकरणीय ऊर्जेचा वापर केला जाईल, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटलं आहे....
राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा संस्था पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
मुंबई : देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने सुरु केलेली नेहरू युवा केंद्रे देशात तसेच राज्यात चांगले कार्य करीत असून कोरोना काळात राज्यातील...
भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...
आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी...
देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....
राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली...