संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज...

पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात : आमदार भरत गोगावले

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार पिंपरी : राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी...

प्रधानमंत्री करणार डिफेन्स एक्स्पो २०२० चे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊमध्ये येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या अकराव्या डिफेन्स एक्स्पो २०२० या संरक्षणविषयक प्रदर्शनासाठीची जय्यत तयारी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

आयआयएमएसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ  उपाध्यक्ष राजेश...

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई  : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक...

मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं होतात स्पष्ट – अभिनेता सुमित राघवन

मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला. मराठी अभ्यास केंद्र...

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार नवी दिल्ली : पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या...

जगातील पहिल्या मौद्रिक बायोमेट्रिक डेटा आधारित खलाशी ओळखपत्राची भारताकडून सुरुवात

नवी दिल्ली : खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय...