भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा सूर उमटताना दिसत आहे. युक्रेनचे...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यासाठी १० हजार...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १ ऑक्टोबर पर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत यावर्षी १ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधीची २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत होती. युवक कल्याण...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर माहिती...
अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ संदेश पाठवून व्हायरस हल्ला करण्याचे प्रकार नजिकच्या काळात उघड झाले आहेत. या माध्यमातून समाज विघातक व्यक्ती किंवा संघटना कॉल केलेल्या...
MPSC कडून पुढच्या वर्षी होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात आयोजित होणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त...
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारकडून ५ वर्षांसाठी बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर संलग्न संस्थांवर केंद्रसरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत अमलात येईल, असं केंद्रीय गृहखात्याने जाहीर केलेल्या पत्रकात...
सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिलाँगमध्ये जाहीर सभेला केलं संबोधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिलाँगमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. भागवत दोन दिवसांच्या मेघालय दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते संघाचे विविध पदाधिकारी आणि सामाजिक-सांस्कृतिक नेतृत्वासोबतच्या...
देशातल्या चित्रपटगृहांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात चित्रपटगृहांची कमी होत असलेली संख्या वाढवण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारांच्या मदतीनं केंद्र सरकार चित्रपट गृहांविषयी धोरण आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जपानचे माजी प्रधानमंत्री शिंझो आबे यांचे अंत्यदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज टोकियो इथं जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळी टोकियो इथं...