दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी...

२०३० पर्यंत देशाची ऊर्जेची निम्मी गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०३० सालापर्यंत देशाच्या एकूण ऊर्जा उत्पादनापैकी ५० टक्के गरज बिगर-जीवाष्म इंधनापासून पूर्ण होईल, तर २०७० सालापर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठेल असं प्रधानमंत्री नरेंद्र...

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी विस्तार...

चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास...

केरळमधील रेबीजच्या मृत्युंची शास्त्रीय चौकशी करण्याचा आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये रेबीजनं होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण गंभीर असल्यानं याची वैज्ञानिक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. रेबीज संसर्गाची...

औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची...

नीरज चोप्रानं लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक्समधे भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक ०८ मीटर लांब भाला फेकत अजिंक्यपद मिळवलं. या...

ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण आवश्यक – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा खरेदीसाठी दरांचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक असण्यावर महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे.  ते आज  मुंबईत राष्ट्रीय कॉनजनरेशन पुरस्कार सत्कार सोहळ्यात...

न्यायमूर्ती उदय लळित भारताचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र...

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला डावललं जात असून महत्त्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि...