देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...

एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे – राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी...

लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष...

बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल आज अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं पोहोचली. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात आयोजित समारंभात ग्रँड मास्टर नीलोत्पल दास यांनी अंदमान-निकोबार प्रशासनाचे प्रधान सचिव...

फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार – मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार मिळाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं...

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी...

नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ...

नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीमती द्रौपदी...

आयकर दिनानिमित्त निर्मला सीतारामन यांनी मानले सर्व कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आयकर दिवस आहे. भारतात पहिल्यांदा २४ जुलै १८६० मध्ये एका शुल्काच्या रुपातून आयकर घेण्यास सुरुवात झाली होती. आयकर पद्धतीला २४ जुलै २०१० मध्ये दीडशे...

प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताना, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन होत नाही ना याचा विचार करावा, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला...

प्रधानमंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री, यांनी केलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या ओरेगन इथं चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. एका ट्विटमध्ये,...